l l श्री l l दिनांक - 02 /07/2020. नमस्कार . मी वसंत रामभारती गोसावी प्र. मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसळगाव ता. सिन्नर जि. नाशिक . " ज्ञानगंगा " माझ्या शैक्षणिक ब्लॉग वर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो.. शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम व शैक्षणिक घडामोडी आपणासमोर आणण्यासाठी या ब्लॉगचा वापर करणार आहोत. धन्यवाद !